MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास काय म्हणतात?

A.गोठण बिंदू
B.द्रवणांक
C.दवबिंदू
D.उत्कलनांक

Correct answer: C

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions