MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi
खालीलपैकी कोणते बदल भौतिक स्वरूपाचे आहे? अ. घन पदार्थाचे द्रव पदार्थात द्रवण होणे. ब. द्रवरुपाचे वायूरूपात बाष्पीभवन होणे. क. वायूरुपाचे द्रवरूपात द्रवकरण होणे. ड. पदार्थाचे अवक्रमन होणे.
A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, क, ड
D.अ, ब, क, ड
Correct answer: A