MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

कोणत्या प्रक्रियेत स्थायूरुपी द्रवरुप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूरुप पदार्थात रूपांतर होते?

A.द्रविकरण
B.बाष्पीभवन
C.संप्लवन
D.संघनन

Correct answer: C

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions