MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधानातील वैशिष्ट्ये वाचून योग्य पर्याय निवडा? अ. यांना निच्छीत आकार व आकारमान असते. ब. हे लवचिक असतात. क. दोन कनांमधील अंतर खूप कमी असते. ड. अकार्यता, स्थितिस्थापकता असंपिड्यता हे यांचे प्रमुख गुणधर्म आहे.

A.स्थायू
B.द्रव
C.वायू
D.अयनायू

Correct answer: A

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions