MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi
खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर दोन किंवा त्यापेक्षा जास्त रंग वेगळे करण्यासाठी व रक्तामधून औषध काढण्यासाठी होतो?
A.केंद्रोत्सार
B.स्फटिकरण
C.क्रोमॅटोग्राफी (उहीोरीेंसीरहिू)
D.उध्वर्पातन
Correct answer: C
Correct answer: C