MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. ज्या द्रावणात दिलेल्या तापमानाला आणखी द्राव्य विरघळू शकत नाही त्या द्रावणास असंतृप्त द्रावण म्हणतात. ब. ज्या द्रावणात दिलेल्या तापमानाला आणखी द्राव्य विरघळू शकते त्यास संतृप्त द्रावण म्हणतात. क. संतृप्त द्रावणात असलेल्या द्राव्याच्या प्रमाणाला त्या द्रावणाची विद्राव्यता म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.क योग्य
Correct answer: D