MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. प्रभागी उध्वर्पातन ही पद्धत उध्वपातन ही सारखीच असते परंतु या पद्धतीत दोन पेक्षा जास्त पदार्थ वेगळे करता येतात. ब. ही पद्धत खनिज तेला पासून पेट्रोल, नॅप्था, केरोसिन, डिझेल हे घटक वेगळे करण्यासाठी वापरतात. क. पेट्रोलचा उत्कलनांक कमी असतो. त्यानंतर अनुक्रमे नॅप्था, केरोसीन, डिझेल येतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त अ, क योग्य
D.फक्त ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions