MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालीलपैकी कोणते हे द्रव - वायू मिश्रित कलिलाची उदाहरणे आहेत? अ. धुके ब. ढग क. धूर ड. स्पंज इ. चिखल

A.अ, ब, क
B.अ, ब, ड
C.अ, ब, क, इ
D.अ, ब

Correct answer: D

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions