MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. समांगी मिश्रण म्हणजे यात घटक संपूर्ण मिश्रणात एक सारखे मिसळतात. समांगी मिश्रणास द्रावण असेही म्हणतात. ब. द्रावणामध्ये जो पदार्थ जास्त प्रमाणात असतो त्यास द्राव्य असे म्हणतात. क. द्रावणामध्ये जो पदार्थ कमी प्रमाणात असतो त्यास द्रावक असे म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य
Correct answer: D