MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

स्टेनलेस स्टील हे खालीलपैकी कशाचे समिश्र आहे?

A.लोखंड व कार्बन
B.लोखंड, क्रोमिअम निकेल, कार्बन
C.लोखंड, क्रोमिअम व कोबाल्ट
D.लोखंड, टिन व कार्बन

Correct answer: B

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions