MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. ज्या मिश्रणात द्रव्याचे कण न मिसळता वेगळे राहतात आणि हे कण आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्यांना कलिल असे म्हणतात. ब. ज्या मिश्रणात कण हे अतिशय लहान असतात ते मिसळल्यासारखेच वाटतात त्यांना निलंबन म्हणतात.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions