MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा? अ. हा दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ असतो. ब. यांचे विभाजन रासायनिक पद्धतीने साध्या घटकात करता येते परंतु भौतिक पद्धतीने विभागली जाऊ शकत नाही. क. यांचे वजनी प्रमाण नेहमी ठराविक रेणुनी व ठराविक रेणुभारानीच तयार होतात.

A.समांगी मिश्रण ब. विषमांगी मिश्रण क. संयुगे ड. निलंबन
B.पर्याय 2
C.पर्याय 3
D.पर्याय 4

Correct answer: C

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions