MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण खालीलपैकी कोणते आहे? अ. मूलद्रव्य ब. संयुगे क. मिश्रण ड. वायू

A.अ, क, ड
B.ब, क, ड
C.अ, ब, ड
D.अ, ब, क

Correct answer: D

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions