MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालीलपैकी कोणती विधाने हे अधातू चे योग्य गुणधर्म सांगतात? अ. हे विजेचे दुवार्हक असतात. ब. हे चकाकणारे व ठिसूळ असतात. क. हे स्थायू, द्रव, वायू तिन्ही स्वरूपात असू शकतात.

A.अ, ब, क तिन्ही
B.अ, ब
C.अ, क
D.ब, क

Correct answer: C

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions