MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. मूलद्रव्ये ही संज्ञा सर्वप्रथम रॉबर्ट बॉईल या शास्त्रज्ञांनी मांडली. ब. कोणत्याही भौतिक रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याच्या कणांचे विभाजन करता येऊ शकते. क. मूलद्रव्ये हे प्रमुख चार घटकात विभागले जातात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.अ, योग्य
Correct answer: D