MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi
जास्त बाष्पीभवन घडणे हे खालीलपैकी कोणत्या घटकांवर अवलंबून असते? अ. जास्त पृष्ठभाग ब. जास्त तापमान क. कमी हवेचा वेग ड. कमी आर्द्रता
A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, ब, ड
D.अ, ब, क, ड
Correct answer: C
Correct answer: C