MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. पाण्यात गुप्त ऊर्जा असते. ब. ०० सेल्सिअस पाण्यामधील कणामध्ये तेवढ्याच तापमानाच्या बफार्पेक्षा अधिक ऊर्जा असते. क. १००० सेल्सिअस पाण्यामधील कणांमध्ये तेवढ्याच तापमानाच्या वाफेपेक्षा जास्त ऊर्जा असते.

A.अ, ब, क
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions