MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. जसजसे तापमान वाढवावे तसतसे त्या पदार्थातील रेणुची गतिज ऊर्जा कमी होते. ब. एखाद्या स्थायूचा द्रवणांक म्हणजे तो स्थायू किती मजबूत आहे हे दर्शविते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions