MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये संप्लवन घडून येवू शकते? अ. अमोनियम क्लोराईड ब. कापूर क. नॅफ्थॅलीन ड. अॅन्थ्रसीन

A.ब, क
B.अ, ब, क
C.ब, क, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: D

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions