MPSC PYQScienceद्रव्यांची संकल्पनाmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. द्रव म्हणजे कोणतीही वस्तू ब. द्रव हे लहान - लहान कण एकत्र येऊन तयार होतात. क. वस्तुमान ही एक भौतिक राशी आहे. जी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते. ड. द्रव हे अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असते व या कणामध्ये आकषर्ण असते.

A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब, क, ड योग्य
D.फक्त अ, ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – द्रव्यांची संकल्पना (चाचणी ८)

Practice more questions