MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
खालील विधाने वाचून ती अभिक्रिया कोणती ते निवडा? अ. या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात. ब. या अभिक्रियेत अभिक्रियाकारके इलेक्टॉन कमावतो.
A.ऑक्सिडीकरण
B.रिडक्शन
C.रेडॉक्स रिथॅक्शन
D.यापैकी नाही
Correct answer: B