MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियेचा वेग खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत वाढवितो? अ. जेव्हा उत्प्रेरकाची संयोजना बदलते. ब. जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियन ऊर्जा वाढते. क. जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियन ऊर्जा कमी होते. ड. जेव्हा रासायनिक अभिक्रियेची उष्णता वाढते.
A.अ
B.ब
C.क
D.अ, ड
Correct answer: C