MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. ज्या अभिक्रियेत उष्णता शोषली जाते त्यांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. या प्रकारात द्रावणाचे तापमान वाढते. ब. ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते त्यांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात या प्रकारात द्रावणाचे तापमान घटते.

A.अ, ब दोन्ही योग्य
B.अ, ब दोन्ही अयोग्य
C.फक्त अ योग्य
D.फक्त ब योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – किरणोत्सारिता (चाचणी ७)

Practice more questions