MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi

खालील विधाने लक्षात घ्या. अ. दोन हलक्या मूलद्रव्याच्या संयोगातून जड मूलद्रव्य तयार होण्याच्या प्रक्रियेस केेंद्रकीय संमलन म्हणतात. ब. केंद्रकीय संमीलनासाठी अतिशय जास्त तापमानाची आवश्यकता नसते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – किरणोत्सारिता (चाचणी ७)

Practice more questions