MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा. अ. जास्त वस्तुमान असलेले मूलद्रव्ये हे लहान स्थिर अणूमध्ये विभागले जातात, यालाच केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. ब. या प्रक्रियेत प्रचंड ऊर्जाची निर्मिती होते. क. केंद्रकीय विखंडनासाठी जड मूलद्रव्यावर न्यूट्रॉनचा मारा करतात. ड. हायड्रोजन बॉम्ब निर्मितीस केंद्रकीय विखंडन तत्व वापरले जाते.
A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, ब,ड
D.अ, ब, क, ड
Correct answer: A