MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi

खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा? अ. किरणोत्सारी पदाथार्च्या अणूची मूळ संख्या किरणोत्सारी ऱ्हासाद्वारे निम्मी होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे अर्धआयुष्यकाळ होय. ब. एका किरणोत्सारी पदार्थाचा अर्धआयुष्य काळ ४ तास आहे. तर ३ अर्धआयुष्य कालावधीनंतर त्याच्या ७/८ हिस्स्याचा ऱ्हास होईल.

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ, ब दोन्ही
D.अ, ब दोन्ही नाही

Correct answer: C

Source paper

विज्ञान – किरणोत्सारिता (चाचणी ७)

Practice more questions