MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. किरणोत्साराच्या मोजमापासाठी SI पद्धतीत बेक्वेरेल हे एकक वापरतात. ब. मानवाने शोषलेल्या किरणोत्साराचे प्रमाण मोजण्यासाठी SI पद्धतीत ग्रे किंवा रॅड हे एकक वापरतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: C