MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. अतिनिल किरणे किरकोळ गाठींवर उपयुक्त ठरतात. ब. अवरक्त किरणे रासायनिक द्रव्यांचे पृथक्करण करतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: D
Correct answer: D