MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi

गॅमा गणांबाबत खालील विधने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. अ. गॅमा कणांवर धन / ऋण असा कुठलाही प्रभार नसतो. ब. गॅमा कणांचे वस्तुमान शुन्य असते. क. गॅमा कणांची आयनन शक्ती खूपच कमी असते. ड. गॅमा कण खूपच भेदनकारी असते. जे ३० से.मी. जाडीचे लोखंडसुधदा भेदू शकते.

A.ब, क, ड
B.अ, ब, ड
C.अ, क, ड
D.अ, ब, क, ड

Correct answer: D

Source paper

विज्ञान – किरणोत्सारिता (चाचणी ७)

Practice more questions