MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi

बीटा कणांबाबत खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा. अ. बीटा कण हे ऋण प्रभारित कण असतात. ब. बीटा कणांची आयनन शक्ती ही अल्फा कणांपेक्षा कमी असते. क. जर एखाद्या अस्थिर अणूमधून बीटा कणाचे उत्सर्जन झाल्यास नवीन तयार होणाऱ्या अणूमध्ये अणूअंक हा एक ने कमी झालेला असेल?

A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, क
D.ब, क

Correct answer: B

Source paper

विज्ञान – किरणोत्सारिता (चाचणी ७)

Practice more questions