MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
अस्थिर अणू केंद्रकामधून अल्फा कण उत्सर्जित झाल्यानंतर कसे कमी होतात?
A.अणूअंक २ नी व अणूवस्तुमान ४ नी.
B.अणूअंक ४ नी व अणूवस्तुमान २ नी.
C.अणूअंक ४ नी अणूवस्तुमान ४ नी
D.अणूअंक २ नी अणूवस्तुमान २ नी
Correct answer: A