MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
मेरी क्युरीने उत्सर्जित कणांचे युरॅनिक किक्षरण हे नाव बदलवून किरणोत्सारीता हे नाव दिले. तसेच मेरी क्युरी यांनी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांचा (ज्यांद्वारे जास्त ऊर्जा उत्सर्जित होत असे) शोध लावला? अ. पोलोनीयम ब. रेडियम क. युरेनियम ड. थोरियम
A.अ, ब
B.अ, क
C.ब, क
D.अ, ब, क
Correct answer: A