MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
साधारणतः काही मूलद्रव्यांचे अणू अस्थिर असतात ते स्थिर होण्यासाठी काही कण उत्सर्जित करतात त्यानंतर ते स्थिर होतात. खालीलपैकी कोणत्या भौतिक तज्ञांनी १८९६ साली युरेनियम या अस्थिर मूलद्रव्यांच्या अणूमधून उत्सर्जित कणाचा शोध लावला?
A.मेरी क्युरी
B.पेरी क्युरी
C.हेन्री बेक्वेरेल
D.यापैकी नाही
Correct answer: C