MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi

गण पावडर (बंदूकीची दारू) मध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? अ. पोटॅशियम नायट्रेट ब. कोळशाची पावडर क. सल्फर ड. सोडियम कार्बोनेट इ. कॅल्शियम सल्फेट

A.अ, ब, क
B.ब, क, ड
C.अ, ब, इ
D.अ, क, ड

Correct answer: A

Source paper

विज्ञान – किरणोत्सारिता (चाचणी ७)

Practice more questions