MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. मीठ + पाणी ही उष्माग्राही अभिक्रिया आहे. ब. मीठ + पाणी ही उष्मादायी अभिक्रिया आहे.
A.अ, ब दोन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.फक्त ब योग्य
D.अ, ब दोन्ही नाही
Correct answer: B
Correct answer: B