MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधान कोणते ते निवडा? अ. एखाद्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण घडून येते तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. ब. लोखंडावर गंज ऑिक्सिडीकरणामुळे चढतो. क. तेलाचा खवटपणा हा ऑक्सीडीकरणामुळे असतो.
A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, क
D.ब, क
Correct answer: A