MPSC PYQScienceकिरणोत्सारिताmarathi

खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा? अ. अभिक्रिया घडताना ज्या पदाथार्मध्ये रासायनिक बदल घडवून येतो त्यांना अभिक्रियाकारके असे म्हणतात. ब. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकात बदल घडून जो नविन पदार्थ तयार होतो. त्याला उत्पादीत असे म्हणतात. क. एखादी अभिक्रिया जलद घडवून यावी यासाठी उत्प्रेरक वापरतात.

A.अ, ब
B.अ, क
C.अ, ब, क
D.ब, क

Correct answer: C

Source paper

विज्ञान – किरणोत्सारिता (चाचणी ७)

Practice more questions