MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi
समघटक संयुगे (खीोशीी) कशाला म्हणतात?
A.ज्या संयुगांचे रेणुसूत्र भिन्न असते परंतु रचनासूत्र समान असते.
B.ज्या संयुगांचे रेणुसूत्र समान असते परंतु रचनासूत्र भिन्न असते.
C.ज्या संयुंगाचे रेणुसूत्र आणि रचनासूत्र दोन्ही समान असते.
D.ज्या संयुगांचे रेणुसूत्र आणि रचनासूत्र दोन्ही भिन्न असते.
Correct answer: B