MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. अ. हायड्रोकार्बनमध्ये कार्बनच्या संख्येनुसार संयुगांचे वेगवेगळे नावे दिली आहे. ब. जसजसी त्यामध्ये कार्बनची संख्या वाढत जाते तसतसे उत्कलनांक द्रवणांक असे भौतिक गुणधर्म बदलतात. क. लगतच्या दोन संयुगात उदा. मिथेन आणि इथेन यामध्ये १४ वस्तुमानाचा फरक असतो.

A.अ, ब
B.अ, क
C.अ, ब, क
D.ब, क

Correct answer: C

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions