MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

नैसर्गिक वायूमध्ये मुख्यत्वे कशाचे प्रमाण सर्वाधिक असते?

A.ब्युटेन
B.प्रोपेन
C.मिथेन
D.इथेन

Correct answer: C

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions