MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi
नॅटोलाईटचा उपयोग पेट्रोल ऐवजी इंधन म्हणून केला जातो, खालीलपैकी कशाच्या मिश्रणाला नॅटोलाईट असे म्हणतात? अ. मिथिल अल्कोहोल ब. इथाइल अल्कोहोल क. अॅसिटोन ड. डायइथाइल ईथर
A.अ, क
B.अ, ड
C.ब, क
D.ब, ड
Correct answer: D