MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi
खालील विधाने लक्षात घ्या. अ. हायड्रोकार्बन मधल्या कार्बन - कार्बन एकेरी बंधाने बनलेल्या हायड्रोकार्बनला अल्केन म्हणतात. ब. अल्केन हे CnH2n+2 या सूत्राने दर्शवितात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: A