MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

२, ४ डायक्लोरोफेनॉक्सी अॅसीटीक अॅसीड याबद्दल खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा. अ. हे एक फिनॉल आहे. ब. हे एक अल्कोहेल आहे. क. याचा वापर किटनाशक म्हणून वापरतात. ड. याचा वापर तणनाशक म्हणून करतात.

A.अ, क
B.अ, ड
C.ब, क
D.ब, क, ड

Correct answer: B

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions