MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi
योग्य जोड्या लावा. अ. डायक्लोरोमिथेन १. रंग काढण्यासाठी तसेच कॉफी, चहा यांपासून कॅफिन वेगळे करण्यासाठी उपयोग ब. क्लोरोफॉम २. किटकनाशक तसेच डाईज (ऊूशी) मध्ये वापर. ३. डाय क्लिनर म्हणून तसेच अग्नीशामक दलात आग विझवण्यासाठी क. टेट्राक्लोरो मिथेन वापर.
A.१ २ ३
B.२ १ ३
C.३ १ २
D.३ २ १
Correct answer: A