MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathiखालीलपैकी कशाचा उपयोग त्याची जोत तयार करून धातूच्या जोडकामात वापरतात (वेल्डिंग) तसेच पी.व्ही.सी. तयार करण्यासाठी उपयोग होतो?A.मिथेनB.अॅसिटीलीनC.ब्युटेनD.प्रोपेनCorrect answer: BSource paperविज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)Practice more questions