MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने कोणते ते निवडा? अ. डायइथाइल इथर हे सामान्य बधिरीकरणासाठी वापरतात. ब. इथाइल अल्कोहोल हे सर्व प्रकारच्या दारू पदार्थमध्ये असते. क. मिथिल अल्कोहोल हे साखर आंबविण्याच्या प्रक्रियेतून तयार करतात. ड. इथाइलीन ग्लायकॉल हे साधारणपणे ऑटोमोबाईल इंजिनमध्ये अॅन्टीफ्रिज म्हणून वापरतात.
A.अ, ब, क, ड
B.अ, ब, क
C.अ, ब, ड
D.ब, क, ड
Correct answer: C