MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने निवडा? अ. जी संयुगे कार्बन आणि हायड्रोजन यांच्यातील आयनिक बंधाने तयार होतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात. ब. त्यांना मूळ संयुगे म्हणूनही ओळखले जाते. क. उक४ ( मिथेन) हे हायड्रो कार्बनचे उदाहरण आहे.

A.अ, ब, क
B.अ, ब
C.अ, ब, क
D.ब, क

Correct answer: D

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions