MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

खालील विधाने लक्षात घेऊन योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. कोक (कोक) हा कठीण सच्छिद्र आणि काळा पदार्थ आहे. ब. हा शुद्ध कार्बनचे रुप आहे. क. कोकचा उपयोग पोलाद निर्मितीत तसेच बहुतांश धातूचे निष्कर्षणासाठी होतो.

A.अ, ब, क
B.अ, क
C.फक्त अ
D.अ, ब

Correct answer: A

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions