MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

कोळश्याच्या डिस्ट्रक्टिव्ह डिस्टीलेशनने औद्योगिक रसायने प्राप्त होतात. डिस्ट्रक्टिव्ह डिस्टीलेशन कसे केले जाते?

A.बफार्च्या सहाय्याने
B.हवेच्या सहाय्याने
C.पोकळीत
D.जमीनीखाली

Correct answer: C

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions