MPSC PYQScienceकार्बनचे जग आणि किटोन्सmarathi

खाली काही कोळश्याचे प्रकार दिले आहेत त्यात असलेल्या कार्बनच्या प्रमाणानुसार त्यांच्या चढत्याक्रमाने क्रम लावा? अ. अॅथ्रासाईट ब. लिग्नाईट क. बिटुमिनस ड. पीट

A.अ, ब, क, ड
B.अ, क, ब, ड
C.ड, क, ब, अ
D.ड, ब, क, अ

Correct answer: D

Source paper

विज्ञान – कार्बनचे जग आणि किटोन्स (चाचणी ६)

Practice more questions